
जालना / रामु चव्हाण
जनकल्याण बांधकाम कामगार संघटने च्या वतीने जालना जिल्हातील वाटुर फाटा या ठिकाणी महाराष्ट्र ग्रामीण बँकेच्या समोर संघटनेचे जनसंपर्क कार्यालय स्थापन करण्यात आले.कार्यक्रमाचे अध्यक्ष संस्थापक अध्यक्ष श्री.राजकुमार शंकर सुतारे हे होते तर उदघाटक म्हणून सौ.शिल्पाताई नरेंद्र पवार पंचायत समिती सभापती मंठा उपस्थीत होत्या तर प्रमुख पाहुणे म्हणून श्री.संजयभाउ राठोड जिल्हा परिषद सदस्य तथा महिला बालकल्याण विभाग जालना उपस्थीत होते.तसेच श्री.नरेंद्र पवार ,जिल्हा अध्यक्ष,ग्रामसेवक संघटना जालना यांची उपस्थीति होती तसेच श्री.सुभाष आढे यस. आय.महानगर पालिका मुंबई हे उपस्थित होते प्रमुख अतिथी म्हणून डॉ.केसरखाने सरपंच ग्रामपंचयात वाटुर फाटा हे उपस्थित होते तसेच श्री.आकाश ठाकरे मॅनेजर् महाराष्ट्र ग्रामीण बँक वाटुर फाटा हेही उपस्थित होते तसेच अझहर भाई दै.लोकमत चे वार्ताहर हे उपस्थित होते तसेच कार्यक्रमाला श्री.गणेश उबाळे सरपंच वाई हे उपस्थित होते श्री.सुदाम पाटोळे सरपंच रजनिवाडी ,श्री.रामप्रसाद मुजमुले या कार्यक्रमाला संघटनेचे सर्व पदाधिकारी श्री .विनोद राठोड मराठवाडा प्रदेश अध्यक्ष,सय्यद इनुस इसाक जिल्हा अध्यक्ष जालना श्री.प्रमोद नरुके जिल्हा अध्यक्ष औरंगाबाद श्री.गणेशजी आढे ,महासचिव जिल्हा जालना ,विजय राठोड,अनिल अपार, कैलास सुरडकर,समाधान चोरमारे,अलीम शेख ,गणेश राठोड,लाला पाटोळे,अच्युतराव काळे मामा,इंद्रजित आढे रामेश्वर आवरे,लीला अंकुश राठोड,काशीबाई निमंट,कौशल्याबाई आवरे,मंदाबाई मानकर,इंदुबाई उमत ,शेख आली भाई,कैलास साळवे,मदन खालापुरे,नारायण ठोकरे,रुखमीनबाई आवरे,सविता आवरे,दिनकर ठोकरे,रणजित ठोकरे,अशोक ठोकरे,शिवकांत गबाळे,महादेव बर्वे,लहू आढे,सचिन आवटे,सुरेश चव्हाण,गुलाबराव ठोकरे पाटील,संकेत ठोकरे,अमोल राठोड ,विठ्ठल गायकवाड,संतोष आवरे,इत्यादी उपस्थित होते.कार्यक्रमाचे सूत्र संचालन मा.श्री.राठोड सर यांनी केले तर आभार प्रदर्शन सौ.रेखाताई रामेश्वर आवारे संचालिका जनकल्याण बांधकाम कामगार संघटना महाराष्ट्र राज्य यांनी केले.