आपला जिल्हा

डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त दोन दिवसीय सांस्कृतिक कार्यक्रमांचे व सामुदायिक आभिवादंन सोहळाचे आयोजन ..

रामु चव्हाण

वसमत/ रामु चव्हाण

          वसमत १४ एप्रिल 2023 डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांच्या 132 व्या जयंती निमित्त दोन दिवसीय दि.13 व14 एप्रिल रोजी सांस्कृतिक कार्यक्रमांचे व सामुदायिक आभिवादंन सोहळाचे आयोजन.

डॉ.बाबासाहेब आंबेडकरांच्या 132व्या जयंती महोत्सव निमित्ताने
दि.13 एप्रिल 2023 रोजी सायंकाळी ठिक ७:००वाजता आदरणीय पुज्य भन्ते विनयप्रियबोधी महाथेरो यांचे व्याख्यान आयोजित केले आहे..
विषय:–बोधिसत्व डॉ.बाबासाहेब आंबेडकर यांचे जीवन व कार्य….
वेळ- :सायंकाळी ठिक ७:०० वाजता ..दि.१३ एप्रिल २०२३

मध्ये रात्री ठिक १२ :००वाजता फटाक्यांच्या आतिषबाजी व तोफांच्या सलामीने डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांचा जन्मदिवस सोहळा..आनंदोत्सव …. समस्त डॉ. आंबेडकर चौक मित्र मंडळ वसमत व्दारा.

स्थळ:– डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळ्यासमोर डॉ आंबेडकर चौक वसमत जि हिंगोली….
दि.14 एप्रिल 2023 रोजी सकाळी ठिक साडेपाच पासून ‘भिमपहाट’ संगीतमय कार्यक्रम
“उद्धरली कोटी कुळे भिमा तुझ्या जन्मामुळे….”!!!!.

सादरकर्ते :— विजय सातोरे आणि प्रसिद्ध आकाशवाणी तथा शासनमान्य गायक संच पुर्णा जि.परभणी. …

सकाळी ७:३० वाजता धम्मध्वजारोहन डॉ. बाबासाहेब आंबेडकर स्मारक पुतळा समिती व्दारा होईल.

सकाळी ठिक 8 वाजता सामुदायिक 🙏मानवंदना अभिवादन सोहळा संपन्न होईल…
तरी वसमत शहरातील, सर्व नगरातील व परिसरातील सर्व जनतेनी हजारो च्या संख्येने उपस्थित राहावे ही विनंती…..

स्थळ:– डॉ. बाबासाहेब आंबेडकरांच्या पुर्णाकृती पुतळ्यासमोर वसमत जि.हिंगोली…

आयोजक:—
समस्त भीम अनुयायी वसमत जि हिंगोली…. असे आवाहन डॉ एन एन कुऺटे,गोतम पारखे सर , इत्यादी नी केले आहे

Related Articles

Leave a Reply

Your email address will not be published. Required fields are marked *

Back to top button
Don`t copy text!