
वसमत / रामु चव्हाण
वसमत नगर परिषदेच्या निवडणूक प्रभाग आरक्षण रचनेची सोडत आज नगर परिषदेच्या सभागृहात काढण्यात आली.
वसमत नगर परिषदेच्या 30 जागांसाठी 15 महिला प्रतिनिधी तर पंधरा पुरुष प्रतिनिधी नगर परिषदेवर निवडून जाणार आहेत.या पंधरा प्रभागाची सोडत आज उपविभागीय अधिकारी फड ,मुख्याधिकारी आशुतोष चिंचाळकर
यांनी जाहीर केली आहे.
या प्रभाग आरक्षण रचना आरक्षण मध्ये एकूण एका प्रभागांमध्ये दोन सदस्य नगर परिषदेवर निवडून जाणार आहेत यामध्ये ओबीसी आरक्षण, एससी ,एसटी आणि खुल्या प्रवर्गातील उमेदवार नगर परिषदेवर निवडून जाणार आहे यानुसार प्रभाग मध्ये जातीय तसेच महिलांसाठी कोणता प्रभाग आरक्षणानुसार सुटला आहे आजच्या सोडतीत जाहीर झाले आहे ते खालील प्रमाणे.
प्रभाग क्रमांक 4 अ
अनुसूचित जाती खुला प्रवर्ग,प्रभाग क्रमांक 14 अ
अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव,
प्रभाग क्रमांक 15 अ
अनुसूचित जाती महिलांसाठी राखीव असे आरक्षण काढण्यात आले आहे
प्रभाग निहाय माहिती पुढील प्रमाणे आहे
SC -3 ( 2 महिला )
OBC -8 ( 4 महिला)
OPEN –
प्रभाग क्रमांक.1
अ) ना.मा.प्र
ब) open -महिला
प्रभाग क्रमांक.2
अ) महिला -open
ब) पुरूष -open
प्रभाग क्रमांक.3
अ) महिला -open
ब) पुरूष -open
प्रभाग क्रमांक.4
अ) SC
ब) महिला – open
प्रभाग क्रमांक.5
अ) OBC-महिला
ब) पुरूष- open
प्रभाग क्रमांक.6
अ) OBC
ब) महिला -open
प्रभाग क्रमांक.7
अ) OBC
ब) महिला-open
प्रभाग क्रमांक.8
अ) OBC-महिला
ब) open पुरूष
प्रभाग क्रमांक.9
अ) महिला -open
ब) पुरूष -open
प्रभाग क्रमांक.10
अ) महिला -open
ब) पुरूष -open
प्रभाग क्रमांक.11
अ) OBC-महिला
ब) open पुरूष
प्रभाग क्रमांक.12
अ) OBC-महिला
ब) open पुरूष
प्रभाग क्रमांक.13
अ) OBC
ब) open महिला
प्रभाग क्रमांक.14
अ) SC महिला
ब) पुरूष -open
प्रभाग क्रमांक.15
अ) SC महिला
ब) open पुरूष
यावेळी विविध पक्षाचे पुढारी लोकप्रतिनिधी नगर परिषदेचे माजी सदस्य
उपस्थित होते