औंढा नागनाथ तालुक्यातील 16 हजार 580 अतिवृष्टी नुकसानग्रस्त शेतकऱ्यांना 11 कोटी 77 लाख रुपये अनुदान शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्यासाठी जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँक शाखा औंढा नागनाथ, शाखा व्यवस्थापक श्री शेळके यांच्याकडे आमदार राजू भैय्या नवघरे यांच्याहस्ते धनादेश सुपूर्द करण्यात आला याप्रसंगी तहसीलदार औंढा नागनाथ डााॅ कृष्णा कानगुले , श्री पंचले एस. एस. कृषी अधिकारी, जेष्ठ नेते आंबदास मामा भोसले , बालु मामा ढोरे, आदित्य आहेर, लक्ष्मणराव कराळे उपस्थित होते.
याप्रसंगी अनुदान तात्काळ शेतकऱ्यांच्या खात्यावर जमा करण्याच्या सुचना आमदार राजू भैय्या नवघरे यांंनी दिल्या.
Jayant Patil – जयंत पाटील Ajit Pawar Supriya Sule Nationalist Congress Party – NCP