ताज्या घडामोडीदेश विदेशराजकीय
हिंगोली जिल्हा परिषद व पंचायत समितीचे प्रारूप प्रभाग रचना जाहीर
रामु चव्हाण
वसमत/ रामु चव्हाण
आगामी होऊ घातलेल्या हिंगोली जिल्हा परिषदेच्या 57 गट व पंचायत समितीचे गनाचे प्रारूप प्रभाग रचना जाहीर करण्यात आली असून यामध्ये दिनांक 08 जुन 2022 पुर्वी दावे अथवा हरकती असल्यास लेखी स्वरुपात कळवाव्यात असे आवाहन माननीय जिल्हाधिकारी यांनी केले आहे यात वसमत मतदार संघातील जि.प.गट व पंचायत.समिती गण प्रभाग रचना व रचना व समाविष्ट गावे खालील प्रमाणे