महाराष्ट्र विधानसभेतील विरोधी पक्ष नेते अजितदादा पवार दि.30 जुलै रोजी वसमतसह हिंगोली जिल्ह्यातील पुरग्रस्त गावाना भेटी देणार असून या बाबत आमदार राजुभैय्या नवघरे हे देखील अजितदादा सोबत रहाणार असून नुकसानग्रस्त कुरूंदा,कौठा,जिंतूरफाटा येथे पहाणी करणार आहेत.
तसेच माजी मंत्री जयप्रकाश दांडेगावकर व आमदार राजुभैय्या नवघरे यांच्याकडे भेट
तसेच उपविभागीय अधिकारी कार्यालय वसमत येथे बैठक व पूरस्थिती बाबत चर्चा
या सह विरोधीपक्ष नेते अजितदादा पवार यांचा दौरा पुढील प्रमाणे.