ताज्या घडामोडी
गोदावरी अर्बन “हर घर तिरंगा” अभियानात 5 राज्यात 91 शाखांमध्ये हर ब्रँच तिरंगा उपक्रम राबविणार
रामु चव्हाण

गोदावरी अर्बन “हर घर तिरंगा” अभियानात उत्स्फूर्तपणे सहभागी होणार
-व्यवस्थापकीय संचालक धनंजय तांबेकर, पाच राज्यातील ९१ शाखांमध्ये “हर ब्रँच तिरंगा” उपक्रम
नांदेड / रामु चव्हाण