वसमत/ रामु चव्हाण
वसमत कृषी उत्पन्न बाजार समितीच्या निवडणुकीसाठी 18 जागेसाठी विविध मतदार संघातून आज दुसऱ्या दिवशी एकूण 117 उमेदवारी अर्ज यांची विक्री झाली तर एकूण 13 जणांनी आपले उमेदवारी अर्ज दाखल केले आहेत.
यामध्ये सहकारी संस्था सर्वसाधारण या मतदारसंघातून 8 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहेत
तर ग्रामपंचायत सर्वसाधारण मतदारसंघातून 2 उमेदवारी अर्ज दाखल झाले आहे
हमाल मापारी मतदारसंघातून-1 उमेदवार अर्ज दाखल
व्यापारी मतदारसंघातून 2 उमेदवारी अर्ज दाखल
सहकारी संस्था सर्वसाधारण मतदारसंघ
1. बागल चंद्रकांत व्यंकटराव
2.दळवी मुंजाजी जयराम
3.सवंडकर आबासाहेब दगडोबा
4.इंगोले गणेश निरंजन
5- बेंडे तानाजी किसनराव
6 सचिन अंबादास भोसले
7 फेगडे विश्वनाथ साहेबराव
8.जाधव तानाजी निवृत्ती
व्यापारी मतदारसंघातून
1- झंवर विनोदकुमार भगवानदास
2- काबरा सुनील शिवप्रसाद
यांनी आज आपले उमेदवारी अर्ज दोन दिवसांमध्ये दाखल केलेली आहे अशी माहिती निवडणूक निर्णय अधिकारी आसाराम गुसिंगे व सहाय्यक निवडणूक निर्णय अधिकारी डुकरे यांनी दिली आहे.