
वसमत / रामु चव्हाण
विधानसभा सार्वत्रिक निवडणूक 2024 अंतर्गत 92-वसमत विधानसभा मतदारसंघ मध्ये आज 18 उमेदवाराचे 27 नामनिर्देशन पत्र प्राप्त झाले आहे.
1. श्री.रावसाहेब दाडेगांवकर सांळूके (नेशनलिस्ट काँग्रेस पार्टी- शरदचंद्र पवार)
2. श्री नाथराव तातेराव कदम -अपक्ष
3. श्री नाथराव तातेराव कदम -अपक्ष
4. श्रीमती राजश्री नाथराव कदम-अपक्ष
5. श्रीमती राजश्री नाथराव कदम-अपक्ष
6. श्री मारोती रामराव क्यातमवार-इंडियन नेशनल काँग्रेस
7. श्री मारोती रामराव क्यातमवार-अपक्ष
8. श्री बाबुराव उर्फे बबन रामचंद्र दिपके-अपक्ष
9. श्री नावनाथ साहेबराव कु-हे-अपक्ष
10. श्री रघुनाथ सुभानजी सुर्यवंशी-अपक्ष
11. श्री रघुनाथ सुभानजी सुर्यवंशी-अपक्ष
12. श्री बाळासाहेब नामदेव मगर-अपक्ष
13. श्री विष्णु उत्तम जाधव-अपक्ष
14. श्री बांगर रामप्रसाद नारायणराव-अपक्ष
15. श्रीमती उज्वलाताई तांभाळे-भाजपा
16. श्रीमती उज्वलाताई तांभाळे-अपक्ष
17. श्री मिलिंद राजकुमार यंबल-अपक्ष
18. श्री मिलिंद राजकुमार यंबल-अपक्ष
19. श्री रामचंद्र नरहरी काळे-अपक्ष
20. शेख फरीद उर्फे मुनीर इसाक पटेल-अपक्ष
21. श्री गुरु पारदेश्वर शिवाचार्य महाराज-जनसुराज्य शक्ती
22. श्री दांडेगावकर जयप्रकाश रावसाहेब साळुंके-अपक्ष
23. श्री दांडेगावकर जयप्रकाश रावसाहेब साळुंके-एनसीपी
24. श्री दांडेगावकर जयप्रकाश रावसाहेब साळुंके-अपक्ष
25. श्री अंकुश तातेराव आहेर-अपक्ष
26. श्रीमती प्रिती मनोज जयस्वाल-वंचित बहूजन आघाडी
27. श्री पुष्पक रमेशराव देशमुख-अपक्ष तसेच आज 16 संभाव्य उमेदवारानी 21 नामनिर्देशन पत्र हस्तगत केले आहे.
( विकास माने )
उपविभागीय अधिकारी तथा
निवडणूक निर्णय अधिकारी
92-वसमत विधानसभा मतदारसंघ यानी दिली आहे.