
वसमत/रामु चव्हाण
टोकाई सहकारी साखर कारखाना च्या 17 संचालक पदासाठी एकूण 39 उमेदवारांनी आपले नशीब आजमावले यात एकूण 7236 मतदारा पैकी 5,644 प्रत्यक्ष मतदारांनी आपल्या मतदानाचा हक्क बजावला यात एकूण 78% मतदान झाले. टोकाई शेतकरी विकास पॅनल ला 1 सोसायटीत खोबराजी नरवाडे एकमेव उमेदवार निवडून आले.
तर अॅड शिवाजीराव जाधव पॅनलला 16 उमेदवार निवडून आले .

टोकाई कारखाना निवडणुकीत 17 जागेपैकी कुरुंदा या गटासाठी दोन जागा, गिरगाव गटासाठी तीन जागा, कवठा गटांमध्ये दोन जागा ,दांडेगाव मतदार संघात दोन जागा तर कोंढुर मतदारसंघात दोन जागा ,या सह संस्था मतदारसंघातून एक जागा, अनुसूचित जाती जमाती एक जागा, महिला राखीव दोन जागा, इतर मागासवर्गीय विभागातून एक जागा तर विमुक्त भटक्या जमाती एक जागा अशा 17 जागेचा यात समावेश आहे. विजयी उमेदवारांची आकडेवारी व प्रत्यक्ष पडलेली मतदानाची आकडेवारी खालील प्रमाणे आहे.
निवडणुकी व्यवस्थितरित्या पार पाडण्यासाठी निवडणूक निर्णय अधिकारी उपविभागीय अधिकारी श्री डाॅ.सचिन खल्लाळ , तहसीलदार सौ शारदा दळवी यासह सहा.निबंधक किशोर दुधमल व मतमोजणी कर्मचारी सहभाग नोंदवला .मतमोजणी केंद्रावर कोणतीही अनुचित प्रकार होणार नाही यासाठी वसमत उप विभागाचे उपविभागीय पोलीस अधिकारी शेळके,शहर पोलिस स्टेशन चे निरीक्षक चंद्रशेखर कदम,सपोनी बोधनापोड,पोउनि भोसले,सिद्दीकी,प्रतिभा शेटे,व पोलीस प्रशासनाने योग्य तो पोलीस बंदोबस्त ठेवला होता.
यात विजयी व पराभूत उमेदवार व मिळालेली मते.
कुरूंदा गट
मुजाजी इंगोले- 2358
शिवाजी इंगोले-2887 -विजयी
कन्नेवार मनोज – 2790- विजयी
अंबादासराव भोसले- 2471
बाद -196
गिरगाव गट
बागल सुनिल-2682-विजयी
क-हाळे रावसाहेब-2803 विजयी
नादरे विलास-2788 -विजयी
नादरे सुनिल -2296
नरवाडे विजय -2328
क-हाळे अनिरुद्ध-2315
बाद -235
कौठा गट
अॅड शिवाजी जाधव -2768-विजयी
अॅड मुंजाजी जाधव -2855-विजयी
अशोक खराटे-2337
जाधव साहेबराव -2118
जगताप प्रभाकर(अपक्ष)-29
नादरे अच्युत (अपक्ष)-46
बाद -516
दांडेगाव गट
सवंडकर शिवाजी -2846 -विजयी
साळुंके जगदेवराव -2747-विजयी
देशमुख पुंडलीक-2250
नरवाडे खोब्राजि-2473
शिंदे निळकंठ(अपक्ष)-44
बाद -262
कोंढूर गट
जाधव गजानन -3208-विजयी
पतंगे साहेबराव -2916- विजयी
नांगरे सुरेश -2387
बाद -153
सोसायटी मतदार संघ
खोबराजी नरवाडे -20 विजयी
भोसले विठ्ठल-14 मते
अ.जा.ज.मतदार संघ
तेलगोटे रणधीर -2972-विजयी
लोखंडे कोंडबा-2461
बाद -209
महिला राखीव
देशमुख इंदुमती -1881
दासरे अन्नपूर्णाबाई -2046
सिध्धेवार अर्चना -2700-विजयी
खराटे अश्विनी -372
गोरे कुसुम -357
क-हाळे बायनाबाई-2698-विजयी
बाद -387
इ.मा.प्र.
कदम बबन-2551
नरवाडे देवानंद -2581- विजयी
बाद -201
वि.जा.ज.मतदार
जंबरे विश्वनाथ-2932-विजयी
तागडे गणपत- 2434
बेंडे संभाजी -22
बाद -251