वसमत करांची गेली अनेक वर्षापासून प्रतिक्षा असलेला छत्रपती शिवाजी महाराजांचा अश्वारूढ पुतळा मंगळवारी रात्री वसमत येथे दाखल होणार असून बुधवारी 13 ऑक्टोबर2021 रोजी छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याचे ठीक 10 वाजता भव्य मिरवणूक काढली जाणार आहे.
तरी सर्व शिवप्रेमी नागरिकांनी रिलायन्स पेट्रोल पंप नांदेड रोड येथे उपस्थित राहावे असे आवाहन शिवसेना तालुका प्रमुख राजु दादा चापके यानी केले आहे .