
वसमत/ रामु चव्हाण
वसमत शहरातील ओम गार्डन मंगल कार्यालय आसेगाव रोड वसमत येथे आठवे राज्यस्तरीय श्री गजानन महाराज भक्त संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे यासाठी वसमत शहरातील भक्तगण हे परिस्थिती गेली अनेक दिवसांपासून परिश्रम घेत असून दोन दिवशी चालणाऱ्या या राज्यस्तरीय संमेलनामध्ये विविध धार्मिक कार्यक्रम माझे आयोजन करण्यात आले आहे तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या राज्यस्तरीय भक्त संमेलनाचा लाभ घ्यावा असे आव्हान श्री गजानन महाराज भक्त संमेलनाचा वतीने संजय लोहिया,भारत पटेल,दतुभाऊ बांगड,गेडाम सर व सर्व श्री गजानन महाराज भक्तगण यांच्या वतीने करण्यात आले असून सकाळी नऊ ते रात्री नऊ वाजेपर्यंत तसेच दिनांक 27 नोव्हेंबर रोजी दुपारी दीड वाजता श्री गजानन सेवा रत्न पुरस्काराचे वितरणही करण्यात येणार आहेत यावेळी विविध मान्यवरांची उपस्थिती सुद्धा राहणार आहे. तरी जास्तीत जास्त नागरिकांनी या संमेलनाचा लाभ घ्यावा असे आव्हान करण्यात आले आहे.