समस्त वृक्षप्रेमी बांधवांना सुचित करण्यात येते की, दि. ९ डिसेंबर २०२२ रोजी सकाळी ठिक : १० वाजता टोकाईगडावर वृक्ष जागर सोहळा आयोजित करण्यात आला आहे. त्यानिमित्त सह्याद्री देवराई चे संस्थापक सिनेअभिनेते सयाजी शिंदे सर आणि दाक्षिणात्य अभिनेत्री कल्पना सैनी उपस्थित राहणार आहेत. सर्व वृक्षप्रेमी बांधवांनी कार्यक्रमाला हजेरी लावावी, ही आमची आग्रहाची विनंती 🌳