श्री सम्मेद शिखरजी तीर्थक्षेत्र ला झारखंड सरकार तर्फे पर्यटन स्थळ घोषित केलेल्या निर्णय रद्द करणे या मागणीसाठी श्री सकल जैन समाज वसमत च्या वतीने उपविभागीय अधिकारी यांना निवेदन देऊन निदर्शने करण्यात आली यावेळी चंदुलालजी बुजुर्गे, सत्यविजय आन्वेकर, महेन्द्रकुमार यंबल,शितल बाफना,महाविर जैन,अभय जैन,गंगाधर महाजन,प्रणिल कंधारकर,जैनेद्र लोखंडे, महेन्द्र सराफ,सचिन पंचवाटकर,अंकित यंबल, सुभाष यंबल,प्रदिप वरवंटे. पुष्पेन्द आक्करबोटे,सुमित पुरजळकर,सुनिल राका, पंकज दोडल,प्रविण पोफाळकर,धिरज आक्करबोटे,सुरेन्द उखळकर,गिरीधर आडते, वैभव महाजन,रवि डुगड, सकल जैन समाज बांधवांची उपस्थिती होती.