
वसमत/ रामु चव्हाण
वसमत नगरपरिषद कर्मचारी संघटनेच्या तालुका सचिव पदी केशव बुजवणे यांचे नुकतीच निवड करण्यात आल्याचे पत्र राज्याध्यक्ष डी.पी शिंदे यांनी दिले आहे.
महाराष्ट्र राज्य नगरपालिका नगरपंचायत संवर्ग अधिकारी कर्मचारी कामगार संघटना शाखा वसमत नगर परिषद वसमतच्या तालुका सचिव पदी केशव बुजवणे याची नुकतीच निवड करण्यात आली आहे त्यांच्याबद्दल सर्व स्तरातून त्यांचे अभिनंदन होत आहे
त्यांच्या निवडीबद्दल तालुकाध्यक्ष एस.जी कदम, तालुका उपाध्यक्ष एस टी मुंधरे, तालुका कोषाध्यक्ष भुजंग भिसे ,मयूर डहाळे ,अरुण गायकवाड यांच्यासह कर्मचाऱ्यांनी त्यांचे निवडे बद्दल सत्कार केला आहे.